• TO BRING PEACE AND HAPPINESS TO ONE LACK FAMILIES BY GIVING THEM FINANCIAL FULFILLMENT THROUGH WEALTH CREATION.


मेडीक्लेमची आवश्यकता का आहे ?

मेडीक्लेमची आवश्यकता का आहे? ( जनहितासाठी ही माहिती )   

मित्रांनो,आजार,नैसर्गिक आपत्ती, अपघात यावेळी समाज, नातेवाईक, मित्रमंडळी किंवा प्रशासन आपल्या मदतीला येते परंतु अशा पद्धतीने होणारी मदत ही शाश्वत नसते 4 दिवस सहानुभूती, आपुलकी मिळते, अन्नाची पाकिटे, रेशन, इंधन किंवा अगदी घरबांधणी ही केली जाते परंतु पुढे आयुष्यभर कुणीच कायम आर्थिक मदत नाही करू शकत त्यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्याची दुर्दशा होते. तसेच समाज किंवा प्रशासन यांच्या उपकाराखाली मिंध जीवन जगावे लागतं.

 

त्यासाठी प्रत्येकाने स्वतःचा व कुटुंबाचा मेडिक्लेम इन्शुरन्स काढणे गरजेचे आहे. आज प्रगत देशांत भक्कम ईन्शुरन्स असल्याने अगदी सर्वस्व गमावले तरी ती व्यक्ती आर्थिक दृष्ट्या एखाद्या महाराजा सारखी भक्कम असते ते केवळ मेडिक्लेम इन्शुरन्स मुळे.

 

 मेडिक्लेम काढा आणि स्वाभिमानाने आयुष्य जगा.

                        

१ . आपल्या घरात पैसे उपलब्ध असतीलच असे नाही.    

 

२ . आजारी कोण आणि केंव्हा पडू शकतं हे माहित नाही. 

 

3.  डॉक्टराना पैसे मिळाल्या शिवाय ते उपचार सुरु नाही करू शकत.     

 

 ४.  मेडिक्लेम नसल्यास घरातली महागडी वस्तू  विकण्याचा विचार करू शकतो.  

 

५ . आपल्या व्यवसायाचे पैसे हाँस्पिटलला लागले तर व्यवसाय बंद पडू शकतो पुरेसे भांडवल नसल्यामुळे.   

 

६ . आजारी पडणं व अॕक्सिडेंट होणे हे आपल्याला विचारून येत नाही.   

 

७. पहिल्या सारखे कमी पैशात आजार बरे नाही होवू शकत.   

 

८. आपल्याला घेऊ नको सांगणारा व्यक्ती मदतीला येऊ शकतो परंतु आर्थिक मदत नाही करू शकत. 

 

९. मेडिकल विमा असेल तर कुठल्याही छोट्या-मोठ्या नैसर्गिक आपत्तीत, अपघातात तुमचं आर्थिक गणित भक्कम राहतं.

 

तेंव्हा लक्षात येते की मेडिक्लेम पॉलिसी काढली असती तर पैश्याची चणचण भासली नसती.

 

 मेडिक्लेम कोण घेऊ शकतं ?  

 

१. ज्याला आपली  व आपल्या परिवाराची काळजी आहे.

२. जो आपल्या घरात सुख शांती बघू शकतो.

 

मेडिक्लेम केंव्हा  घेऊ शकतो …..

 

जेंव्हा आपल्याला मेडिक्लेम ची आवश्यकता नाही तेंव्हा तो घेतला पाहिजे.

 

कारण जेंव्हा आवश्यकता असेल तेव्हा कदाचित मेडिक्लेम मिळणार नाही, आणि जरी मिळाला तरी  आपल्याला फायदा त्याचा लगेच होणार नाही.

 

आजच संपर्क करा आपला आरोग्य विमा मित्र,

 

शर्मिला देशमुख ,

वेल्थ क्रिएशन

 9763146238 

       
Copyright © 2019 wealth-creation.in All rights reserved. | Design By Ultraliant Infotech Pvt. Ltd.